Fatteshikast Marathi Movie

After Farzand success director digpal lanjekar 2nd(Historical) marathi movie Fatteshikast with same cast which is produced by aa films and almonds Creation.

Movie Cast’s:-

Fatteshikast Movie Teaser:-

नियोजन बाकी झ्याक जमलंय घरात घुसून मारणार
ते बी शिवाजी महाराज्याच्या युद्ध नितीने
बुद्धिबळ नाही आता युद्ध अटळ फक्त गनीम तोडायचा
फर्जंद पेक्षा ही जास्त मोठी आखणी
सर्व कलाकार नवीन पात्र घेऊन अवतरणार

छत्रपती शिवाजी महाराज
महाराणी जिजाबाई
कलावंतीण केसर
चॅलेंबाज बहिर्जी नाईक
युद्ध धुरंधर येसाजी कंक
रणनीतीदार किसना

फत्तेशिकस्त

आई किरपा असावी गोंधळाला ये नवीन गाण्यासाहित

अंगावर काटा आणणारा हा ट्रीझर आपल्यासाठी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here